AMC Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित येथे आवेदन करा !

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
AMC Recruitment 2024

AMC Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत अमरावती महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 44 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म मध्ये सबमिट करावायचे आहे,त्यासाठी लिंक सुद्धा सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. सदर भरती ची अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि 10 ऑगस्ट 2024 पर्यंत दिली आहे, तसेच अधिक माहिती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली जाहिरात pdf मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

AMC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन (ऑनलाईन अर्ज भरून कार्यालयात जमा करणे)

एकूण पदे : 044 रिक्त पदे

भरती विभाग : अमरावती महानगरपालिका

भरती श्रेणी : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 स्टाफ नर्स 022
02 MPW (पुरुष) 022

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : GNM / BSC Nursing with Valid Registration
  • पद क्र.02 : 12th Pass in Science + paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course

वयोमर्यादा : खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील.

अर्ज शुल्क  :  या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 20,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार

नोकरीचे ठिकाण : अमरावती (jobs in Amravati)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक जावक कक्ष शेवटची खोली) पंजाब नशनल बँकेच्या वरचा मजला राजकमल चौक अमरावती – ४४४६०१

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2024

AMC Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज स्टाफ नर्स : येथे क्लिक करा
MPW (पुरुष) : येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे स्विकारले जातील.
  • सदर भरतीचा फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता हि अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास कोणत्याही स्तरावर निवड रद्द केली जाईल.
  • उमेदवाराला व्यवसायात प्रात्यक्षिक विभागीय चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल