Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करावायचे असून निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प सहकारी | 05 |
शैक्षणिक पात्रता : A candidate Must have Post Graduate (Master’s) Degree in Botany, Zoology, Biodiversity, Life Science, Microbiology, Ecology, Crop Science, Biosystematics, Agriculture, Forestry, Wildlife Science or Environmental Science with at least 55% mark (50% in case of SC/ST candidates) with consistently good academic records and must have proficiency in Marathi & English along with UGC NET / GATE Qualification.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये ते 31,000/- रुपये इतके वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, एमएसबीबी, जय विशिष्ठता भवन, सिव्हील लाईन्स नागपूर 440001
ईमेल आयडी : msbb.ngp@gmail.com
अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 सप्टेंबर 2024
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरती साठी उमेदवारांना बायोडाटा + शैक्षणिक कागदपत्रे जोडून वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत. नाहीतर मगर वरती दिलेल्या ईमेल आयडी वर बायोडाटा व शैक्षणिक कागद पत्रे स्कॅन करून सेंड करावयाचे आहेत.
हे पण वाचा : NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन 138 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! येथे पहा संपूर्ण माहिती
हे आपल्या मित्रांना पाठवा !