Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे पहा संपूर्ण माहिती

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरतीमध्ये एकूण 0173 रिक्त पदे भरण्यात येणार असून असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, सदर भरतीची जाहिरात ही रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन  पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Details   

अर्ज पद्धत : ऑफलाईन ( Offline )  

एकूण पदसंख्या : 0173 रिक्त पदे 

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था  

भरती श्रेणी : शैक्षणिक विभागात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 0173

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात पहा.)

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क हे 100/- रुपये स्विकारले जाईल.  

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल .

नोकरीचा प्रकार :  Contract Basis ( कंत्राटी पद्धत )

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : सातारा (Jobs In Satara)

मुलाखतीचा पत्ता 

  • छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा.
  • धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा.
  • यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.

(मुलाखतीचे ठिकाण हे पदानुसार आहेत जाहिरात मध्ये पाहावे. )

मुलाखतीचा  दिनांक :  10 ऑक्टोंबर 2024 सकाळी 9:00 वाजता 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांच्या महत्वाच्या सूचना :

  • सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहेत. 
  • मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी , जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. 
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हेही वाचा : Thane Mahangarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 17 संवर्गातील पदांची भरती सुरु ! संपूर्ण जाहिरात येथे पहा


हे आपल्या मित्रांना पाठवा