Nuclear Fuel Complex Bharti 2024 : आण्विक इंधन कॉम्प्लेक्स (NFC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0300 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण ते ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत,तसेच या भरती मध्ये संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची साठी लागणारी अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nuclear Fuel Complex Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0300 रिक्त पदे
भरती विभाग : आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील : ITI ट्रेड अप्रेंटिस
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | फिटर | 095 |
02 | टर्नर | 022 |
03 | इलेक्ट्रिशियन | 030 |
04 | मचीनिस्ट | 017 |
05 | अटेंडेंट ऑपरेटर | 07 |
06 | इंष्ट्रूमेंट मेकॅनिक | 011 |
07 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 018 |
08 | लेबोरेटरी असिस्टंट | 010 |
09 | मोटर मेकॅनिक | 03 |
10 | Draughtsman | 02 |
11 | COPA | 047 |
12 | डीजेल मेकॅनिक | 04 |
13 | कारपेंटर | 04 |
14 | वेल्डर | 24 |
15 | स्टेनोग्राफर | 02 |
शैक्षणिक पात्रता : Candidate should have completed 10th, ITI from any of the recognized boards or Universities. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 7,700/-ते 8,050/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतींची नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : हैदराबाद (Jobs in Hyderabad)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 15 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :25 नोव्हेंबर 2024
Nuclear Fuel Complex Bharti Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज करणे.
- परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
- परीक्षेची तारीख,वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल आयडी वर पाठविले जाईल.
- भरती प्रक्रीये संदर्भातील पुढील अपडेट मिळविण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा