Bank Of Maharashtra Bharti 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र हि राष्ट्रीयकृत बँक असून या बँकेत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भरती मध्ये तब्बल 500 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank Of Maharashtra Bharti 2025 : Bank of Maharashtra has filled 500 vacancies for various vacant posts in the National Bank and Bank, for which applications have been invited for publishing an advertisement for interested and eligible candidates. It has been published by Bank of Maharashtra (Bank of Maharashtra).
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
Bank Of Maharashtra Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0500 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीयकृत बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदांचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा CA SC/ST/OBC/PwBD: 55 गुण) ii) 03 वर्षे अनुभव
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जुलै 2025 रोजी किमान 22 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/- रुपये (SC/ST/PWD : 118/-रुपये)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 64,820/-रुपये ते 93,960/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs)
निवड प्रक्रिया : CBT परीक्षा
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत 0434 जागांसाठी भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025
हे आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा .