नागपूर महानगरपालिका भरती 2025 l एकूण : 0174 पदे l Nagpur Mahanagar Palika Bharti 2025

Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? तर मग नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर गट-क संवर्गातील पदे हि सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता व अटीची पूर्तता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती मध्ये एकूण 0174 जागा भरण्यात येणार असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 : Looking for a government job? Then Nagpur Municipal Corporation has published an advertisement to fill the Group-C cadre posts through direct service. Candidates who fulfill the educational qualifications and conditions are invited to apply.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Links

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0174 रिक्त जागा

भरती विभाग : नागपूर महानगरपालिका (Nagpur Mahanagar Palika)

पदांचे नाव : कनिष्ठ लिपिक, विधी सहायक, कर सहायक, ग्रंथालय सहायक, स्टेनोग्राफर, लेखापाल, सिस्टिम ॲनॉलिस्ट, हार्डवेअर इंजिनिअर, डेटा मॅनेजर, प्रोग्रॅमर

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ लिपिक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • विधी सहाय्यक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी उत्तीर्ण ii) 05 वर्षे अनुभव
  • कर संग्राहक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • ग्रंथालय सहाय्यक : i) 10वी उत्तीर्ण आवश्यक  ii) ग्रंथालय कोर्स
  • स्टेनोग्राफर i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी  ii)  मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.  iii)  मराठी  टंकलेखन 40 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मि.
  • लेखापाल / रोखपाल : i) B.Com ii) D.F.M./LGSD/GDS & A  iii) लिपिक पदावरील किमान 05 वर्षे नियमित सेवा
  • सिस्टिम ॲनॉलिस्ट i) B.E (Computer)  ii) 03 वर्षे अनुभव
  • हार्डवेअर इंजिनिअर i) B.E (Computer)  ii) डिप्लोमा (Computer Hardware)   iii) 03 वर्षे अनुभव
  • डेटा मॅनेजर i) डिप्लोमा (Computer) ii) 01 वर्ष अनुभव
  • प्रोग्रॅमर i) B.E (Computer) ii) 03 वर्षे अनुभव
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात PDFयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट)

परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये आणि मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/-रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नागपूर (Jobs In Nagpur)

भरती चा कालावधी : कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2025

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : पंजाब आणि सिंध बँक मध्ये 0750 जागांची भरती सुरु ! Punjab And Sind Bank Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo