खुशखबर! सेंट्रल बँकेत 4500 जागांसाठी मेगा भरती! पदवीधारकांना संधी; येथे आजचं अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Central Bank of India Apprentice Bharti 2026

Central Bank of India Apprentice Bharti 2026 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026 अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 4500 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Central Bank of India Apprentice Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)

एकूण पदसंख्या : 4500 रिक्त जागा

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.

Central Bank of India Apprentice Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 31 मे 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • Gen/OBC/EWS : 944/- रुपये
  • SC/ST/महिला : 708/- रुपये
  • PWD : 236/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 15,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन लेखी परीक्षा (Online Written Test): वस्तुनिष्ठ स्वरूपाची (Objective) परीक्षा जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि बँकिंग ज्ञानावर आधारित प्रश्न असतात.
  • स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test): उमेदवाराला संबंधित राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) बोलता, लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे.
  • वस्तुनिष्ठ पेपर (Objective Paper): १२० गुण (वेळ: ९० मिनिटे) – इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि बँकिंग/फायनान्स विषय.
  • वर्णनात्मक पेपर (Descriptive Paper): ३० गुण (वेळ: ३० मिनिटे) – निबंध आणि पत्रलेखन.
  • वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): ५० गुणांची मुलाखत घेतली जाते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच यामध्ये बोलावले जाते.

Central Bank of India Apprentice Bharti 2026 अभ्यासक्रम

  • गणित (Quantitative Aptitude): संख्या मालिका (Number Series), सरासरी (Averages), नफा-तोटा (Profit & Loss), टक्केवारी (Percentages), गुणोत्तर आणि प्रमाण (Ratio & Proportion), व्याज (Interest), काळ-काम-वेग (Time & Work/Distance), डेटा इंटरप्रिटेशन (DI).
  • बुद्धिमत्ता (Reasoning): सिटिंग अरेंजमेंट (Seating Arrangement), कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding), नातेसंबंध (Blood Relations), पझल्स (Puzzles), दिशा ज्ञान (Direction Sense), सिलॉजिझम (Syllogism).
  • इंग्रजी (English): उतारा आकलन (Reading Comprehension), त्रुटी शोधणे (Spotting Errors), रिकाम्या जागा भरा (Fill in the blanks), समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (Synonyms & Antonyms).
  • संगणक ज्ञान (Computer Knowledge): कॉम्प्युटरचे मूलभूत घटक (Fundamentals), एमएस ऑफिस (MS Office – Word, Excel, PPT), इंटरनेट, नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा.
  • बँकिंग प्रॉडक्ट्स आणि जागरूकता (Banking Awareness): बँकेची बचत आणि चालू खाती (Savings & Current Accounts), आरडी/एफडी (RD/FD), विविध प्रकारची कर्जे (Loans), सरकारी वित्तीय योजना, विमा प्रकार (Life/General Insurance) आणि म्युच्युअल फंड.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जून 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 28 जून 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment