सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Sangli DCC Bank Bharti 2026

Sangli DCC Bank Bharti 2026 : सांगली जिल्हा बँक भरती 2026 अंतर्गत नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 444 भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून पदवीधारकांना संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Sangli DCC Bank Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : सांगली जिल्हा बँक भरती 2026

एकूण पदसंख्या : 444 जागा

पदांचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline with MS-CIT or equivalent computer course (computer eligibility certificate as per Govt. of Maharashtra letter no 277/39 dated 4 Feb.2013 e.g. MS-CIT, D.O.A.C.C./ N.E.I.L.I.T New Delhi’s certificate)

Sangli DCC Bank Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 20 जून 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांसाठी : 1000/-रुपये +180 GST

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 22,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

Sangli DCC Bank Bharti 2026 निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Written Examination): हा निवड प्रक्रियेतील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
  • वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): लेखी परीक्षेत किमान कट-ऑफ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification): मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल.
  • वैद्यकीय चाचणी (Medical Fitness Test): अंतिम निवडीपूर्वी उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय पात्रता तपासली जाईल.

Sangli DCC Bank Bharti 2026 ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप

  • एकूण प्रश्न व गुण: परीक्षेमध्ये एकूण ९० प्रश्न असून त्यासाठी ९० गुण निर्धारित करण्यात आले आहेत.
  • वेळ: परीक्षा सोडवण्यासाठी उमेदवारांना ९० मिनिटे (१.३० तास) वेळ दिला जाईल.
  • माध्यम: प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
  • नकारात्मक गुण (Negative Marking): प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.
  • प्रमुख विषय: परीक्षेमध्ये इंग्रजी (English), सामान्य ज्ञान (General Awareness) आणि अभियोग्यता चाचणी (Aptitude Test / Reasoning) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील.

SSC CGL Bharti 2026 अभ्यासक्रम

१. इंग्रजी भाषा (English Language) – ३० प्रश्न / ३० गुण

  • Grammar: Parts of speech, Tenses, Voice, Direct & Indirect Speech.
  • Vocabulary: Synonyms, Antonyms, Idioms & Phrases, One-word substitutions.
  • Comprehension: Reading Comprehension, Cloze Test.
  • Sentence Structure: Error Spotting, Sentence Correction, Para Jumbles.

२. सामान्य ज्ञान (General Awareness) – ३० प्रश्न / ३० गुण

  • बँकिंग क्षेत्र: सहकार क्षेत्र (Co-operative Banking), रिझर्व्ह बँक (RBI) चे नियम, नाबार्ड (NABARD) ची माहिती.
  • चालू घडामोडी: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी.
  • भौगोलिक व ऐतिहासिक: सांगली जिल्हा व महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आणि संस्कृती.
  • इतर: कृषी क्षेत्र (Agriculture), सरकारी योजना, क्रीडा आणि पुरस्कार.

३. अभियोग्यता चाचणी (Aptitude Test / Reasoning) – ३0 प्रश्न / ३0 गुण

  • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning): नातेसंबंध (Blood Relations), दिशा ज्ञान (Direction Sense), कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding), बैठक व्यवस्था (Seating Arrangement), मालिका (Series completion).
  • अंकगणित (Quantitative Aptitude): संख्या पद्धती (Number System), टक्केवारी (Percentage), नफा-तोटा (Profit & Loss), सरासरी (Average), गुणोत्तर व प्रमाण (Ratio & Proportion), वेळ आणि अंतर (Time & Distance).

नोकरी चे ठिकाण : सांगली

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 08 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment