बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठी संधी! SBI मध्ये SCO पदांसाठी भरती सुरू! SBI SCO Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
SBI SCO Bharti 2026

SBI SCO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 084 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SBI SCO Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक (SBI)

एकूण पदसंख्या : 084 जागा

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर (Law), डेप्युटी मॅनेजर (Law), बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II)

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : i) विधी पदवी (LLB) ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) विधी पदवी (LLB) ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) MBBS ii) 05 वर्षे अनुभव

SBI SCO Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 31 मे 2026 रोजी किमान 25 वर्ष ते कमाल 32/35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹750/- रुपये (SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही. )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

SBI SCO Bharti 2026 निवड प्रक्रिया

ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखत

  • ऑनलाईन परीक्षा (Online Written Exam): यामध्ये सामान्यतः दोन भाग असतात:
    1. पात्रता परीक्षा (Qualifying Papers): इंग्रजी भाषा, बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) इत्यादी. या पेपर्सचे गुण अंतिम मेरिटमध्ये जोडले जात नाहीत, मात्र त्यात किमान कट-ऑफ गुण मिळवणे अनिवार्य असते.
    2. व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge – PK): उमेदवाराच्या संबंधित क्षेत्राशी (उदा. Law किंवा IT) निगडित वस्तुनिष्ठ (Objective) आणि वर्णनात्मक (Descriptive) प्रश्न विचारले जातात. या पेपरमधील गुण निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. यात चुकीच्या उत्तरांसाठी नेगेटिव्ह मार्किंग नसते.
  • मुलाखत (Interview) व शॉर्टलिस्टिंग: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते.
  • अंतिम मेरिट लिस्ट: लेखी परीक्षेतील ‘प्रोफेशनल नॉलेज’ पेपरचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम निवड यादी तयार केली जाते.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 14 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

Leave a Comment