RCFL Bharti 2026 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 032 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक सविस्तर माहिती खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RCFL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड
एकूण पदसंख्या : 032 जागा
पदांचे नाव : ऑफिसर (फायनान्स), ऑफिसर (HR), ऑफिसर (मेडिकल), सिनियर मॅनेजर (CC Lab), ऑफिसर (लीगल), असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), सिनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल), इंजिनिअर (सिव्हिल), सिनियर इंजिनिअर (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: i) CA/CMA किंवा B.Com/ BMS/BAF/ BBA + MBA/MMS/PGDM/PGDBM (Finance) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मानव संसाधन/कर्मचारी प्रशासन /समाजकार्य/कल्याण/औद्योगिक संबंध/कामगार अभ्यास पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: i) MBBS ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: i) Ph.D. (Chemistry) किंवा B.E./B.Tech (Chemical/Petrochemical/Chemical Technology) ii) 17 वर्षे अनुभव
- पद क्र.5: i) LLB ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.7: i) B.E/B.Tech. (Electrical) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: i) B.E/B.Tech. (Electrical) ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.9: i) B.E/B.Tech. (Electrical) ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.10: i) B.E/B.Tech. (Civil) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.11: i) B.E/B.Tech. (Civil) ii) 04 वर्षे अनुभव
RCFL Bharti 2026 Links
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 मार्च 2026 रोजी
- पद क्र.1: SC/ST:39 वर्षे; OBC (NCL):37 वर्षे
- पद क्र.2: SC:39 वर्षे
- पद क्र.3: OBC (NCL):37 वर्षे
- पद क्र.4: OBC (NCL):52 वर्षे
- पद क्र.5: OBC (NCL):37 वर्षे
- पद क्र.6: UR:42 वर्षे; OBC (NCL):45 वर्षे
- पद क्र.7: UR:34 वर्षे; OBC (NCL):37 वर्षे; PwBD (UR): 44 वर्षे; PwBD OBC (NCL): 47 वर्षे
- पद क्र.8: OBC (NCL):39 वर्षे
- पद क्र.9: UR–38 वर्षे, OBC (NCL): 41 वर्षे
- पद क्र.10: UR:34 वर्षे
- पद क्र.11: UR:36 वर्षे
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹1000/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला : अर्ज शुल्क नाही. )
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 30,000/- रुपये ते 65,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
RCFL Bharti 2026 निवड प्रक्रिया
E0 ग्रेड पदे (उदा. सहाय्यक अभियंता):
- या पदांसाठी उमेदवारांची निवड केवळ प्रॅक्टिकल स्किल टेस्ट (Practical Skill Test) च्या आधारे केली जाते.
E1 आणि त्यावरील ग्रेड पदे (उदा. ऑफिसर, इंजिनिअर, मॅनेजर संवर्ग):
- या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीद्वारे (Personal Interview) केली जाते.
- मुलाखतीसाठी उमेदवारांचे शॉर्टलिस्टिंग १:७ (1:7 Ratio) या प्रमाणात केले जाते.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 13 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा








