BEML Bharti 2026 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0362 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BEML Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML)
एकूण पदसंख्या : 0362 जागा
पदांचे नाव : ऑपरेटर (फिटर,टर्नर,वेल्डर,मशिनिस्ट,इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता : i) संबंधित ट्रेडमध्ये प्रथम श्रेणी + ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’ (NCVT) द्वारे जारी केलेले ‘नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट’ (NTC) असणे आवश्यक. ii) ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग’ (DGT) द्वारे जारी केलेले संबंधित ट्रेडमधील ‘अप्रेंटिसशिप’ (प्रशिक्षण) पूर्ण केलेले असावे आणि ‘नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट’ (NAC) धारण केलेले असावे.
BEML Bharti 2026 Links
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 10 जुलै 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 29 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹200/- रुपये (SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही. )
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 16,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
BEML Bharti 2026 निवड प्रक्रिया
१. संगणकीकृत लेखी परीक्षा (Computer Based Written Test)
- परीक्षेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs).
- एकूण प्रश्न व गुण: १०० प्रश्न, १०० गुण.
- परीक्षेचा कालावधी: २ तास (१२० मिनिटे).
- गुणदान पद्धत: प्रत्येक योग्य उत्तरासाठी १ गुण दिला जाईल. या परीक्षेत कोणतीही नेगेटिव्ह मार्किंग (गुण कपात) नाही.
गुण विभागणी (Exam Pattern):
- भाग १ (सामान्य ज्ञान – General Awareness): २० प्रश्न / २० गुण.
- भाग २ (इंग्रजी आणि बुद्धिमत्ता – English & Reasoning): २० प्रश्न / २० गुण.
- भाग ३ (संबंधित ट्रेड/विषय – Concerned Trade Discipline): ६० प्रश्न / ६० गुण.
२. किमान पात्रता गुण (Minimum Qualifying Marks)
- सर्वसाधारण (General) / EWS / OBC उमेदवार: किमान ४५% गुण.
- SC / ST / PwD उमेदवार: किमान ४०% गुण (५% शिथिलता).
३. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- वयाचा पुरावा आणि आधार कार्ड.
- शैक्षणिक पात्रता (ITI – NTC/NAC प्रमाणपत्र किंवा पदांनुसार आवश्यक Degree).
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- अनुभव प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).
४. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
कागदपत्र पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची BEML च्या निकषांनुसार वैद्यकीय तपासणी (Medical Test) केली जाते. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कर्तव्यासाठी सक्षम असणे अनिवार्य आहे.
५. अंतिम निवड (Final Selection)
उमेदवाराची अंतिम निवड ही पूर्णपणे लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि पात्रतेचे निकष यशस्वीरीत्या पूर्ण करणे यावर जाहीर केली जाते.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 10 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा







