DFSL Maharashtra Bharti 2026 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 01 रिक्त पद असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DFSL Maharashtra Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय
एकूण पदसंख्या : 01 जागा
पदांचे नाव : विधी अधिकारी (गट – अ)
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर किंवा तो सदनधारक असेल.
- विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
- उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
- उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
- संगणकाचे ज्ञान आवश्यक असेल
DFSL Maharashtra Bharti 2026 Links
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| pdf जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हेगट-अ
(ग्रेड पे रु.7600/- पेक्षा कमी) मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताकुझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 08 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा








