ICT Mumbai Bharti 2026 : केमिकल टेक्नोलॉजी संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती, येथे पहा सविस्तर माहिती

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
ICT Mumbai Bharti 2026

ICT Mumbai Bharti 2026 : केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे पाठवायचे आहेत, अधिक माहिती साठी खाली लेखात उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ICT Mumbai Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online) ईमेल द्वारे

भरती विभाग : केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई

एकूण पदसंख्या : 02 जागा

पदांचे नाव :  संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : Bachelor in Chemical Engineering

ICT Mumbai Bharti 2026 Links

वयोमर्यादा : सदर जाहिरात मध्ये वयोमर्यादा नमूद केलेली नाही.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.


नोकरी चे ठिकाण : मुंबई

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा ईमेल : research.assistant@staff.ictmumbai.edu.in, bn.thorat@ictmumbai.edu.in

ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 30 जून 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

Leave a Comment