तरुणांसाठी सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत ६५57 पदांसाठी मेगा भरती सुरू, १०वी, १२वी आणि ITI पास उमेदवारांना संधी. ! RRB Technician Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
RRB Technician Bharti 2026

RRB Technician Bharti 2026 : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत टेक्निशियन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये तब्बल 6557 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण आणि ITI किवा डिप्लोमा कोर्स असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहीरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Post Date : 01 जुलै 2026Last Date : 29 जुलै 2026

www.marathigurumahajobs.in

RRB Technician Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)

एकूण पदसंख्या : 6557 जागा

पदांचे नाव :  टेक्निशियन ग्रेड I सिग्नल , टेक्निशियन ग्रेड III

शैक्षणिक पात्रता :  

  • पद क्र.1 : B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण  ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipment’s and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipment’s and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

RRB Technician Bharti 2026 Links

वयोमर्यादा : 01 जुलै 2026 रोजी (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

  • पद क्र.1 : 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.2 : 18 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : ₹250/-)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19,900/- रुपये ते 29,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.


नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै २०२६

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2026
  • परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 05 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

Leave a Comment