NHM Solapur Bharti 2026 : आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता तपासा! त्वरित अर्ज करा!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
NHM Solapur Bharti 2026

NHM Solapur Bharti 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर येथे कार्डिओलॉजिस्ट पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 01 जागांची भरती होणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Post Date : 03 July 2026Last Date : 08 July 2026

www.marathigurumahajobs.in

NHM Solapur Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission)

एकूण पदसंख्या : 01 जागा

पदांचे नाव : कार्डिओलॉजिस्ट 

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

NHM Solapur Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 1,25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.


नोकरी चे ठिकाण : सोलापूर, महाराष्ट्र

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सोलापूर.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै २०२६

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 08 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment