Jalna DCC Bank Bharti 2026 : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 70 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.
| Post Date : 08 July 2026 | Last Date : 18 जुलै 2026 |
Jalna DCC Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
एकूण पदसंख्या : 70 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | उप-व्यवस्थापक | 01 |
| 2 | सहाय्यक व्यवस्थापक | 01 |
| 3 | बँकिंग ऑफिसर नं. 1 | 02 |
| 4 | बँकिंग ऑफिसर नं. 2 | 11 |
| 5 | कारकुन/लिपिक | 55 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) M.Com/CA/ MBA (Finance)/M.Sc (Computer)/ME (Computer) ii) MS-CIT iii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) M.Com/CA/ MBA (Finance)/M.Sc (Computer)/ME (Computer) ii) MS-CIT iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) M.Com/CA/ MBA (Finance)/M.Sc (Computer)/ME (Computer) ii) MS-CIT iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी ii) MS-CIT iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT
Jalna DCC Bank Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी, 21 वर्ष ते 38/40/45 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
- राखीव प्रवर्ग : 800/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 45,045/-रुपये ते 90,195/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : जालना
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 18 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.







