⚡Talathi Bharti Question Paper 2026 | तलाठी भरती सराव प्रश्नसंच, जलद सराव पूर्ण!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Talathi Bharti Question Paper 2026
  • 🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
  • 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
  • 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
  • 🔰 गुण : 25

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) मराठी प्रश्नसंच

तलाठी भरती (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षेच्या तयारीसाठी खालील विशिष्ट सराव प्रश्नसंच (Practice Quiz) सोडवा.

1 / 25

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर केलेले योग्य विधान ओळखा.

राजनचा अर्ज फेटाळण्यात आला.

2 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.

हुतात्मा

3 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

उंदीर मांजराकडून मारला जातो.

4 / 25

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

5 / 25

'बखर एका राजाची' हि कादंबरी कोणी लिहिली?

6 / 25

'आमचा बाप आन आम्ही' या आत्मचरित्राचे लेखक कोण?

7 / 25

'अवकृपा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

8 / 25

खालील वाक्याप्रकाराचा योग्य अर्थ ओळखा.

हतबल होणे

9 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी'

10 / 25

खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यापंक्तीतील 'रवी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

व्यायामात बदल म्हणून मी  पोहते किवा नृत्य करते.

12 / 25

'पाणउतारा करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

13 / 25

'माणूस जेव्हा जागा होतो' हे वाक्य कोणाचे आत्मकथन आहे?

14 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा.

महादेव

15 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.

अप्पलपोटा

16 / 25

'हस्तक्षेप करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

17 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा.

नवरात्र

18 / 25

आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी, या काव्यपंक्तीतील 'सागर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

19 / 25

फाटक्या झोळीत घेऊन पडते रोजची नवी निराशा, या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

20 / 25

खालील शब्दाचा अर्थ ओळखा.

पाय

21 / 25

खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर केलेले योग्य विधान ओळखा.

पाऊस पडत आहे का?

22 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

मुलाने पपई खाल्ली.

23 / 25

'धाबे दणाणणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

24 / 25

"वैयक्तिक" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

25 / 25

खालील शब्दाचा अर्थ ओळखा.

सुमन 

Your score is

The average score is 10%

0%

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) English प्रश्नसंच

तलाठी भरती (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षेच्या तयारीसाठी खालील विशिष्ट सराव प्रश्नसंच (Practice Quiz) सोडवा.

1 / 25

Fill in the blank with the correct form of the verb:
"Neither the teacher nor the students ________ present yesterday."

2 / 25

Find the synonym of the word 'ABANDON'.

3 / 25

Select the most appropriate question tag to fill in the blank.

My friends have not helped the poor who are in needed of money, ...........?

4 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

The Shatabdi............. did not leave on...........

5 / 25

Select in INCORRECTLY spelt word in the following sentence.

India is developing its ties with European Countries and is trying to strick the tratde balance with them.

6 / 25

Select the option that expresses the given sentence in passive voice Sam played tennis.

7 / 25

Select the most appropriate adverb to fill in the blank.

There's...........Much furniture in this room.

There's no Space

8 / 25

Select the most appropriate punctuation mark to fill in the blank.

Alwins car didn-t start yesterday.

9 / 25

Select the most appropriate meaning of the given proverb.

A loaded wagon makes no noise.

10 / 25

Select the INCORRECTLY spelt word in the following sentence.

The students had to complete a challenging assignment for their science class

11 / 25

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error.

The cat will be sleeped comfortable on the windowsill, enjoying the sunshine.

12 / 25

Select the most appropriate meaning of the given proverb.

Better lose the saddle that the horse

13 / 25

Select the option that expresses the given sentence in active voice.

German was being learnt by Shobha

14 / 25

Select the most appropriate meaning of the given idiom.

Keep your fingers crossed

15 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

They have finished their homework,.............?

16 / 25

Select the most appropriate synonym of the given word.

Celestial

17 / 25

Select the most appropriate preposition to fill in the blank.

Mary moved to Canada.........2022.

18 / 25

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The Underlined parts are given as options with some charges. Select the option that correctly rectifies the error.

In a few years, she studying abroad to pursue her dream career.

19 / 25

Select the most appropriate ANTONYM of the underlined word.

As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai Seeds.

20 / 25

The given sentence has an error. Select the option with the correct sentence.

Sapna has not went to her French Classes.

21 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

The elephant moved its trunk as it spotted its mahout approaching............house.

22 / 25

The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical error.

There are / no prices / Written in / this menu.

23 / 25

The Following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error.

After analyzing every piece of evidence,/the inspector realized that/his hypothesis has been Flawed / form the very Beginning.

24 / 25

Select the most appropriate adjective to fill in the black.

Her Husband is very jolly by nature. His jokes are............ and we love his company for that reason.

25 / 25

Select the Most appropriate article to fill in the black. If no article is required select No article.

We appreciate our peon, as he is ......... Honest Man.

Your score is

The average score is 6%

0%

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) बुद्धिमत्ता

तलाठी भरती (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षेच्या तयारीसाठी खालील विशिष्ट सराव प्रश्नसंच (Practice Quiz) सोडवा.

1 / 25

पाण्यातील अचूक प्रतिमा ओळखा :

2 / 25

विसंगत अक्षर गट ओळखा ?

3 / 25

खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 2, 6, 12, 20, 30, ?

4 / 25

जर 'TIGER' चा कोड 'GRTVI' असा असेल, तर 'LION' चा कोड काय असेल ?

5 / 25

10 मार्च 2025 रोजी जर सोमवार असेल, तर 10 मार्च 2026 रोजी कोणता वार असेल ?

6 / 25

जर एका घड्याळात 5 वाजून 15 मिनिटे झाली असतील, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?

7 / 25

विसंगत घटक ओळखा ?

8 / 25

दिशा आणि अंतर : एक व्यक्ती पूर्वेकडे 8 किमी चालत गेली. नंतर ती दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेला वळली आणि 8 किमी चालली. पुन्हा ती उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला वळली आणि 8 किमी चालली. तर ती व्यक्ती आता मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे ?

9 / 25

का रांगेत स्वप्नीलचा क्रमांक डावीकडून 28 वा आणि उजवीकडून 17 वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?Question

10 / 25

एका छायाचित्रातील महिलेकडे बोट दाखवून रमेश म्हणाला, "ती माझ्या वडिलांच्या सासूच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी आहे" तर त्या महिलेचे रमेशशी काय नाते आहे ?

11 / 25

दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 4, 11, 30, 67, 128, ?

12 / 25

एका विवक्षित सांकेतिक भाषेत 'FAVOR' हा शब्द 'EBUPQ' असा लिहिला जातो, तर 'DANGER' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

13 / 25

अक्षरांची मालिका पूर्ण करा : B, E, I, N, T, ?

14 / 25

जर 8 + 2 = 1610, 5 + 4 = 2009 असेल, तर 6 + 3 = किती ?

15 / 25

विसंगत अक्षर गट ओळखा ?

16 / 25

खालीलपैकी कोणती वेन आकृती 'विमान', 'आगगाडी' आणि 'मोटार' यांच्यातील अचूक संबंध दर्शवते ?

17 / 25

जर 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवार असेल, तर 26 जानेवारी 2025 रोजी कोणता वार असेल ?

18 / 25

A, B, C, D आणि E हे 5 मित्र एका बाकावर दक्षिणेकडे तोंड करून बसले आहेत. B हा C च्या उजवीकडे शेजारी आहे. D हा E च्या शेजारी बसला नाही. A हा C च्या त्वरित डावीकडे बसला आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे ?

19 / 25

एका रांगेत स्वप्नाली पुढून 14 व्या स्थानावर आणि प्रणाली मागून 19 व्या स्थानावर आहे. जर त्यांच्या दरम्यान 5 व्यक्ती असतील, तर त्या रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती असू शकतात ?

20 / 25

एका घड्याळात 7 वाजून 20 मिनिटे झाली असता, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल ?

21 / 25

जर एका सांकेतिक भाषेत 'MAN' हा शब्द '56' असा लिहिला जातो आणि 'BAT' हा शब्द '46' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'CAT' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

22 / 25

सोहम पश्चिमेकडे 20 मीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे वळला आणि 15 मीटर चालला. पुन्हा तो पूर्वेकडे वळला आणि 20 मीटर चालला. शेवटी तो उजवीकडे वळून 10 मीटर चालला. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ?

23 / 25

अक्षरांची मालिका पूर्ण करा: AZ, CX, EV, GT, ?

24 / 25

एका छायाचित्रातील महिलेकडे बोट दाखवून रमेश म्हणाला, "ती माझ्या वडिलांच्या सासूच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी आहे" तर त्या महिलेचे रमेशशी काय नाते आहे ?

25 / 25

दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 6, 13, 28, 59, 122, ?

Your score is

The average score is 0%

0%

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) गणित

तलाठी भरती (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षेच्या तयारीसाठी खालील विशिष्ट सराव प्रश्नसंच (Practice Quiz) सोडवा.

1 / 12

२०० मी लांब ट्रेन ७२ किमी/तास वेगाने धावत आहे. खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

2 / 12

चक्रवाढ व्याजाने एक रक्कम २ वर्षांत ₹९,६८० आणि ३ वर्षांत ₹१०,६४८ होते. वार्षिक व्याजदर किती?

3 / 12

दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांची बेरीज 96 असल्यास मोठी संख्या शोधा.

4 / 12

A व B एकत्र काम ८ दिवसांत करतात. A एकटा १२ दिवसांत करतो. B एकटा किती दिवसांत करेल?

5 / 12

दोन नळ टाकी अनुक्रमे ९ व १८ तासांत भरत्यात. दोन्ही एकत्र उघडल्यास टाकी किती तासांत भरेल?

6 / 12

एक कार ९० किमी अंतर २ तास १५ मिनिटांत कापते. तिचा सरासरी वेग किती?

7 / 12

एका गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी १०% व दुसऱ्या वर्षी २०% वाढली. सध्याची लोकसंख्या २६,४०० असल्यास दोन वर्षांपूर्वी किती होती?

8 / 12

रिकामी जागा भरा: ११, १३, १७, १९, ?, २९.

9 / 12

पुढील पद शोधा: ७, १४, २८, ५६, ?

10 / 12

४८० च्या १५% किती?

11 / 12

सोपे करा: 15 + 6 ÷ 3 × 2 - 4 = ?

12 / 12

रांगेत रमेश पुढून ९वा व मागून १५वा आहे. रांगेत एकूण किती जण आहेत?

Your score is

The average score is 0%

0%

  • मुलभूत गोष्टींनी सुरुवात करा – पूर्ण मॉककडे घाई करू नका
  • जलद सराव मोड नवशिक्यांसाठी उत्तम
  • नियमित सराव केल्यास तुम्हाला जबरदस्त प्रगती दिसेल! 💪

हे आपल्या मित्रांना/ नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment