Bank of Baroda Bharti 2026 : पदवीधरांसाठी २०६ जागांवर थेट नियुक्ती, जाणून घ्या पात्रता आणि पगार!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Bank of Baroda Bharti 2026

Bank of Baroda Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची सुवार्ता समोर आली आहे. बँक ऑफ बडोदाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, या भरती अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) वर्गातील व्यवस्थापक (Manager) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) यांसारख्या विविध २२ संवर्गातील एकूण 216 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नवीन भरती प्रक्रियेमुळे बँकिंग आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या इच्छुकांना थेट राष्ट्रीयीकृत बँकेत काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या लेखात आपण या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.

Bank of Baroda Bharti 2026 : बँक ऑफ बडोदा भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 07 ऑगस्ट 2026Last Date : 26 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

Bank of Baroda Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा भरती 2026

एकूण पदसंख्या : 216 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) B.E./B.Tech (IT/ Computer Science/ Electronics and Communication Engineering)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science / Computer Applications /IT/ Electronics / Electronics & Telecommunications/ Electronics & Communication / Electronics & Instrumentation) किंवा MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) B.E/B.Tech (Computer Science & Engineering / Computer Science / Information Technology / Electronics & Communications / Electronics & Instrumentation / Electronics & Electrical Engineering) or Master of Computer Applications / M.Sc. (Computer Science / IT / Cyber Security) किंवा M.Tech (Cyber Security)  (ii) CEH / CompTIA Security+ / CCNA/CISA  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) BE / B.Tech (Computer Science /IT/ Electronics & Communications/Electronics & Electrical Engineering) MCA / MSc (Computer Science/ IT/ Cyber Security) / M.Tech (Cyber Security)  (ii) CISSP/CISM/CISA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) उमेदवार हा लष्कर, नौदल किंवा वायुदलातील किमान 05 वर्षांची ‘कमिशन्ड’ सेवा झालेला अधिकारी असावा.
  • पद क्र.13: (i) B.E./B.Tech/ M.E./ M.Tech (Computer Science / IT / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा B.Sc. (Computer Science / Information Technology) किंवा M.Sc. (Computer Science / Information Technology / Data Science) किंवा BCA/MCA किंवा पदवी (Data Science / Statistics / Applied Mathematics)   (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: (i) B.E./B.Tech/ M.E./ M.Tech (Computer Science / IT / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा B.Sc. (Computer Science / Information Technology) किंवा M.Sc. (Computer Science / Information Technology / Data Science) किंवा BCA/MCA किंवा पदवी (Data Science / Statistics / Applied Mathematics)   (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: (i) B.Sc. (IT/ Computer Science) किंवा B.E./B.Tech (Computer Science / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा BCA/MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: (i) पदवी (Computer Science / Information Systems / Statistics / Data Science / Mathematic) किंवा M.Sc. (Data Science)/ MBA (with analytics)  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) B.E / B.Tech. (Computer Science / IT/ Electronics & Communications /Electronics & Telecommunications) किंवा MCA किंवा M.Sc. (IT / Computer Science)    (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.18: (i) CA/ ICWA   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.19: (i) CA/ ICWA   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.20: (i) CA/ ICWA   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.21: (i) CA/ ICWA   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.22: (i) अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव

Bank of Baroda Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी किमान 23 वर्वष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • General/EWS/OBC: ₹850/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला: ₹175/-रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 85,920/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment