SBI Clerk Bharti 2026 : पदवीधरांसाठी स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता आणि वयोमर्यादा येथे पहा!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
SBI Clerk Bharti 2026

SBI Clerk Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवून आपले भविष्य सुरक्षित करू इच्छिणाऱ्या देशभरातील तरुण उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कनिष्ठ सहयोगी (Junior Associate – Customer Support & Sales) म्हणजेच लिपिक पदांच्या भरतीसाठी आपली तांत्रिक यंत्रणा सज्ज केली आहे.

या नवीन भरती अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशात 1535 जागा भरण्याची शक्यता असून, यासाठीची ऑनलाईन नोंदणी आणि परीक्षा प्रक्रिया अत्याधुनिक डिजिटल प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे. या लेखात आपण SBI Clerk Bharti 2026 चा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या डिजिटल पद्धतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 08 ऑगस्ट 2026Last Date : 27 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

SBI Clerk Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 1535 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात असणारे उमेदवारही या भरतीसाठी तात्पुरता अर्ज करू शकतात.
  • भाषेचे ज्ञान : उमेदवाराला ज्या राज्यामधून तो अर्ज करत आहे, तेथील स्थानिक भाषेचे (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) लिहिण्याचे, वाचण्याचे आणि बोलण्याचे उत्तम ज्ञान असणे अनिवार्य आहे.

SBI Clerk Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी किमान 20 र्वष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : OBC : ₹750/- (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 24050/-रुपये ते 64480/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment