SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, यंदा एकूण 9,124 जागांवर लिपिक संवर्गातील (Clerical Cadre) कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण राज्यातील विविध शाखांसाठी तब्बल 2,120 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या माहितीपूर्ण लेखात आपण या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, पात्रता निकष, वयोमर्यादा आणि घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत डिजिटल पद्धत सोप्या मराठीत पाहणार आहोत.
SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026
Advertisement
| Post Date : 12 ऑगस्ट 2026 | Last Date : 31 ऑगस्ट 2026 |
SBI Clerk Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 9124 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 9124 |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात असणारे उमेदवारही या भरतीसाठी तात्पुरता अर्ज करू शकतात.
- भाषेचे ज्ञान : उमेदवाराला ज्या राज्यामधून तो अर्ज करत आहे, तेथील स्थानिक भाषेचे (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) लिहिण्याचे, वाचण्याचे आणि बोलण्याचे उत्तम ज्ञान असणे अनिवार्य आहे.
SBI Clerk Bharti 2026 Links
| 📌 संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| 🔗 ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : OBC : ₹750/- (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 24050/-रुपये ते 64480/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 Mukhya Sevika Bharti 2026 : 272 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- 🎯IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








