ISRO Bharti 2026 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) देशाची सेवा करण्याची आणि सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय भरती मंडळाने (ICRB) ISRO Bharti 2026 अंतर्गत असिस्टंट आणि स्टेनोग्राफरसह विविध प्रशासकीय पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेतील रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.
ISRO Bharti 2026 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026
Advertisement
| Post Date : 13 ऑगस्ट 2026 | Last Date : 26 ऑगस्ट 2026 |
ISRO Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
एकूण पदसंख्या : 267 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट | 113 |
| 2 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 081 |
| 3 | उच्च श्रेणी लिपिक | 022 |
| 4 | स्टेनोग्राफर | 010 |
| 5 | असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) | 017 |
| 6 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
- पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
ISRO Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्ष पर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी सर्व उमेदवारांसाठी 500/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 1,20,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळाला ISRO Careers भेट द्या.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या “ICRB Administrative Recruitment 2026” या लिंकवर क्लिक करा.
- नवीन युझर म्हणून नोंदणी करून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि केंद्राचा पसंतीक्रम अचूक भरा.
- तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे विहित आकारात अपलोड करा.
हे पण वाचा :









