BMC Apprentice Bharti 2026 : दहावी/आयटीआय उत्तीर्ण आहात? महानगरपालिकेत थेट नोकरीची संधी!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
BMC Apprentice Bharti 2026

BMC Apprentice Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुण उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची एक उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विविध तांत्रिक ट्रेड्ससाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांची नवीन अधिकृत भरती जाहीर केली आहे. या सविस्तर माहितीपूर्ण लेखात आपण या अप्रेंटिस भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विविध रिक्त पदे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या मराठीत पाहणार आहोत.

BMC Apprentice Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 15 ऑगस्ट 2026Last Date : 21 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

BMC Apprentice Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 612 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) चे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • इलेक्ट्रिशियन (Electrician), फिटर (Fitter), वायरमन (Wireman), कोपा (COPA), वेल्डर (Welder), आणि डिझेल मेकॅनिक.

BMC Apprentice Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी किमान 14 वर्ष पूर्ण असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासन निर्जाणयातील मार्ईगदर्लशक सुचणेनुसार विद्यावेतन देय राहील..

नोकरी चे ठिकाण : मुंबई

भरती मेळाव्याचे ठिकाण : जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी, एस. टी. वर्कशॉप जवळ, किरोळ रोड, विद्याविहार (प), मुंबई 400 086

महत्त्वाच्या तारखा: 

  • भरती मेळावा (अ. क्र.1 ते 9) : 20 ऑगस्ट 2026 (10:00 AM ते 05:00 PM)
  • भरती मेळावा (अ. क्र.10 ते 18) : 21 ऑगस्ट 2026 (10:00 AM ते 05:00 PM)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

🎯SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँकेत 9,124 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता – पदवीधर

Leave a Comment