GMC Latur Bharti 2026 : लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (VDGMC) अधिकृत माहितीनुसार, वर्ग-४ म्हणजेच गट ड (Group D) संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरती मध्ये एकूण 79 पदे भरण्यात येणार आहेत. भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या लेखात आपण एकूण रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.
GMC Latur Bharti 2026 : लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026
Advertisement
| Post Date : 22 ऑगस्ट 2026 | Last Date : 10 सप्टेंबर 2026 |
GMC Latur Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 79 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कक्षसेवक / Ward Attendant | 36 |
| 2 | बाह्यरुग्ण विभाग अटेंडंट | 05 |
| 3 | शिपाई / Peon | 10 |
| 4 | माळी / Gardener | 01 |
| 5 | स्वयंपाकी / Cook | 04 |
| 6 | क्ष-किरण विभाग अटेंडंट / X-ray Attendant | 01 |
| 7 | प्रयोगशाळा अटेंडंट / Laboratory Attendant | 01 |
| 8 | रक्तपेढी अटेंडंट / Blood Bank Attendant | 01 |
| 9 | अपघातविभाग सेवक | 04 |
| 10 | सहाय्यक स्वथपाकी | 04 |
| 11 | पहारेकरी / Watchman | 05 |
| 12 | न्हावी / Barber | 04 |
| 13 | धोबी / Dhobi | 03 |
शैक्षणिक पात्रता : या सर्व पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची किमान १० वी परीक्षा (Class 10th/SSC) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
GMC Latur Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/- रुपये. [राखीव प्रवर्ग : 900/- रुपये.]
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 52,400/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : लातूर
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑफलाइन अर्ज कसा आणि कोठे पाठवावा?
- सर्वात आधी महाविद्यालयाच्या Vilasrao Deshmukh GMC Latur Portal वर भेट द्या.
- रिक्रूटमेंट सेक्शनमध्ये जाऊन ‘Online Application Form Link For Group D’ वर क्लिक करा.
- तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी (Registration) करा.
- अर्जामध्ये स्वतःचे नाव, पत्ता आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे विहित आकारात अपलोड करा.
- नेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंटद्वारे परीक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करून प्रिंटआउट काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








