IOCL Apprentice Bharti 2026 : इंडियन ऑइलच्या मार्केटिंग डिव्हिजनने जारी केलेल्या ताज्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वर्ष २०२६-२७ या सत्रासाठी शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल क्षेत्रातील आयटीआय (ITI), डिप्लोमा आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) उमेदवार या नामांकित कंपनीमधील संधीची वाट पाहत असतात. या लेखात आपण एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मानधन आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संपूर्ण डिजिटल पद्धत सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.
IOCL Apprentice Bharti 2026 : इंडियन ऑइल भरती 2026
| Post Date : 24 ऑगस्ट 2026 | Last Date : 06 सप्टेंबर 2026 |
IOCL Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
एकूण पदसंख्या : 433 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | १०४ |
| 2 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 69 |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस | 156 |
| 4 | पदवीधर अप्रेंटिस | 04 |
शैक्षणिक पात्रता : (Gen/EWS/OBC-NCL : 50% गुण, SC/ST/PWD : 45% गुण)
- पद क्र.1: ITI (Fitter/Electrician/Electronics Mechanic/ Instrument Mechanic/ Machinist/ Electrical/ Instrumentation/Civil/Electrical & Electronics)
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
- पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Instrumentation/Civil/Electrical & Electronics/ Electronics)
- पद क्र.4: BA/B.Com/B.Sc/BBA.
IOCL Apprentice Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | पद क्र.1 & 2: Apply Online |
| पद क्र.3 & 4 : Apply Online | |
| माइक्रोसॉफ्ट लिंक | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी रोजी किमान 18 ते कमाल 24 वर्ष असायला हवे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 9,000/- रुपये ते 15,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : पूर्व प्रदेश
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 06 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या NAPS Portal (ITI साठी) किंवा NATS Portal (डिप्लोमा व पदवीधारकांसाठी) वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- तेथून मिळालेला नोंदणी क्रमांक घेऊन इंडियन ऑइलच्याअधिकृत संकेतस्थळाला iocl.com भेट द्या.
- होमपेजवरील ‘What’s New’ किंवा ‘Careers’ सेक्शनमध्ये जाऊन संबंधित भरती जाहिरातीवर क्लिक करा.
- ऑनलाईन अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक गुण आणि प्रादेशिक पसंतीक्रम अचूक भरा.
- आवश्यक असलेली सर्व प्रमाणपत्रे, अंतिम वर्षाचे गुणपत्रक आणि फोटो योग्य आकारात अपलोड करून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट सुरक्षित ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








