Hindustan Copper Bharti 2026 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने (HCL) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार (Advt. No. Estt./1/2036/2026-27), फिक्स टर्म बेसिसवर (Fixed Tenure Basis) एकूण ४३ एक्झिक्युटिव्ह (Executive) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११ वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण Hindustan Copper Bharti 2026 अंतर्गत निघालेल्या विविध पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मासिक वेतन आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
Hindustan Copper Bharti 2026 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2026
| Post Date : 22 सप्टेंबर 2026 | Last Date : 05 ऑक्टोंबर 2026 |
Hindustan Copper Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड
एकूण पदसंख्या : 43 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | फिक्स्ड टर्म एक्झिक्युटिव (FTE) | 43 |
शैक्षणिक पात्रता : i) संबंधित पदासाठी आवश्यकतेनुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, मानवी संसाधन (HR), वित्त, वैद्यकीय किंवा सर्वेक्षण यांसारख्या संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. विशिष्ट पात्रतेमध्ये B.E./B.Tech, पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा, MBBS, MBA, M.Tech, CA/ICMA आणि इतर संबंधित अर्हतांचा समावेश आहे. ii) 03 ते 18 वर्षे अनुभव
Hindustan Copper Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी रोजी किमान 35 वर्ष ते कमाल 52 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : Gen /OBC/EWS : 500/-रुपये SC/ST/PwD : अर्ज शुल्क नाही
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/-रुपये महिना इतके आकर्षक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑक्टोंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- सर्वप्रथम Hindustan Copper Limited Official Website च्या करिअर पेजला भेट द्या.
- अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक ती वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरून कागदपत्रे आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- खुला आणि ओबीसी प्रवर्गासाठी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन भरा (SC/ST/PwD उमेदवारांना शुल्क माफी आहे).
- उमेदवारांची अंतिम निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय, केवळ थेट वैयक्तिक मुलाखतीमधील (Personal Interview) कामगिरीच्या आधारे केली जाईल.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







