LIC HFL Apprentice Bharti 2026 : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC HFL) ‘अप्रेंटिसशिप प्रोग्राम-०१०’ (Apprenticeship Program-010) अंतर्गत एकूण २३२ रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही नियुक्ती १२ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा दांडगा अनुभव मिळणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदवू शकतात. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला LIC HFL Apprentice Bharti 2026 बद्दलची सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत. यामध्ये एकूण रिक्त जागा किती आहेत, अर्ज करण्याची पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती निश्चित केली आहे आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, याबद्दलचा सविस्तर तपशील तुम्हाला येथे वाचायला मिळेल. जर तुम्ही नुकतेच शिक्षण पूर्ण केले असेल आणि रोजगाराच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
LIC HFL Apprentice Bharti 2026 : सतीश धवन अंतराळ केंद्र भरती 2026
| Post Date : 21 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 02 नोव्हेंबर 2026 |
LIC HFL Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
एकूण पदसंख्या : 232 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) | 232 |
| Total | 232 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
LIC HFL Apprentice Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी कमाल 20 वर्ष ते किमान 25 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : GEN/OBC: ₹944/- [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-]
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 16,650/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 01 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अर्ज प्रक्रियेसाठी प्रथम राष्ट्रीय प्रशिक्षण प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना LIC HFL Official Website किंवा थेट BFSI SSC Portal वर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा लागेल.
पोर्टलवर सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील अचूक भरावेत. आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट आउट भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







