RRB Station Master Bharti 2026 : रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदांची मोठी भरती जाहीर; पात्रता : पदवीधर

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
RRB Station Master Bharti 2026

RRB Station Master Bharti 2026 : रेल्वे बोर्डाच्या नवीन नियमांनुसार, RRB Station Master Bharti 2026 अंतर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये अंदाजे 1250 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देशाच्या दळणवळण व्यवस्थेत योगदान देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (Railway Recruitment Board – RRB) अधिकृतपणे RRB Station Master Bharti 2026 चा संक्षिप्त नोटीस (Short Notice) प्रसिद्ध केला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण RRB Station Master Bharti 2026 ची एकूण पदे, पात्रता निकष, वयोमर्यादा, नवीन परीक्षा पद्धत आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

RRB Station Master Bharti 2026 : भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर भरती 2026

Post Date : 22 ऑक्टोंबर 2026Last Date : 25 नोव्हेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

RRB Station Master Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर

एकूण पदसंख्या : 1250 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) उत्तीर्ण केलेली असावी.

RRB Station Master Bharti 2026 Details

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2027 रोजी कमाल 20 वर्ष ते किमान 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Available Soon

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 65,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण :  संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :  25 नोव्हेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment