AOC Recruitment 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 0723 जागांसाठी भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
AOC Recruitment 2024

AOC Recruitment 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0723 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती ची जाहिरात हि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती ची संपूर्ण जाहिरात हि PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

AOC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0723 रिक्त पदे 

भरती विभाग : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  मटेरियल असिस्टंट (MA) 019
02 ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) 027
03 सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) 04
04 टेली ऑपरेटर ग्रेड-II 014
05 फायरमन 247
06 कारपेंटर & जॉइनर 07
07 पेंटर & डेकोरेटर 05
08 MTS 11
09 ट्रेड्समन मेट 389

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.02 : i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड वाहने चालक परवाना iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.04 : i) 12वी उत्तीर्ण ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  • पद क्र.05 : 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.06 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.07 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.08 : 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.09 : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रु.ते 92,300/- रु. मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 डिसेंबर 2024

AOC Recruitment 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

तुम्हाला हे देखील आवडेल