बँक ऑफ बरोडा अंतर्गत 0417 पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Bank Of Baroda Bharti 2025

Bank Of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बरोडा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 0417 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि (Bank Of Baroda) यांच्या द्वारे भरावयाचे असून भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank Of Baroda Bharti 2025 : Advertisement has been published for various vacant posts under Bank of Baroda and a total of 0417 posts are to be filled. Interested and eligible candidates are invited to apply for this recruitment. The advertisement for this recruitment is to be filled by (Bank Of Baroda) and the candidates selected in the recruitment have an opportunity to work in a government bank. The necessary information regarding this recruitment has been provided in detail in the article below. Eligible candidates should read the original advertisement carefully before applying.

Bank Of Baroda Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0747 रिक्त जागा

भरती विभाग : बँक ऑफ बरोदा (Bank Of Baroda)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी !

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

पदांचे नाव : मॅनेजर – सेल्स , ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स , मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी  ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) पदवी  (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering)  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.03 : i) पदवी  (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering)  ii) 03 वर्षे अनुभव
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा.
संपूर्ण जाहिरात pdfयेथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 24 वर्ष ते 34 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/EWS/OBC : 850/-रुपये (SC/ST/PWD/महिला : 175/-)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2025

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 0500 जागांची भरती सुरु ! Bank Of Maharashtra Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo