BEL Pune Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहायक” पदांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर ! येथे अर्ज करा

BEL Pune Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (Bharat Electronics Limited) यांच्या द्वारे प्रकाशिक्त करण्यात आली आहे,तसेच सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 जानेवारी 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BEL Pune Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे

भरती विभाग : भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 कनिष्ठ सहायक 03

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : Graduation in B.Com/BBA/BBM (Full Time) From recognized Uniersity + Knowledge in Computer Operation

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 295/- रुपये SC/ST/PWD/ExSM : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,500/- रुपये ते 82,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जानेवारी 2025

BEL Pune Recruitment 2025 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

 


error: Content is protected !!