Bharati Sahkari Bank Bharti 2024 : भारती सहकारी बँक पुणे येथे नविन पदांची भरती ! ईमेल द्वारे करा अर्ज

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Bharati Sahkari Bank Bharti 2024

Bharati Sahkari Bank Bharti 2024 : भारती सहकारी बँक पुणे येथे “सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट)” या पदांसाठी एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना मोठी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चांगले वेतन सुद्धा मिळणार आहे. सदर भरती ची जाहिरात हि भारती सहकारी बँक पुणे  यांच्या अधिकृत वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपून जाहिरात काळजीपूर्वक वाचून घावी,तसेच अर्जासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.

Bharati Sahkari Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

एकूण पदसंख्या : 09

भरती विभाग : भारती सहकारी बँक पुणे 

भरती श्रेणी : खाजगी बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 Assistant General Manager 02
02 Chief Manager 01
03 Senior Manager 02
04 IT Officer (Digital Payment) 04

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात  मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)

ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : hradmin@bharatibankpune.com

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2024 

Bharati Sahkari Bank Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे पण वाचा : SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती l येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल