नविन : जैवतंत्रज्ञान संशोधन आणि आविष्कार परिषद अंतर्गत या पदांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा ! Biotechnology Research And Invovation Council Bharti 2024

Biotechnology Research And Invovation Council Bharti 2024 : जैवतंत्रज्ञान संशोधन आणि आविष्कार परिषद अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “प्रशासकीय अधिकारी आणि क्लर्क” या पदांसाठी भरती होणार असून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिक माहिती साठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Biotechnology Research And Invovation Council Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा 

भरती विभाग : जैवतंत्रज्ञान संशोधन आणि आविष्कार परिषद

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रशासकीय अधिकारी 01
02क्लर्क 03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduate / Post Graduate / CA/CMA/CS/SAS PG Diploma in Financial Management / Materials Management / Personnel Management with 08 Years Experience In Accounting Finance / Administration / Purchase / Establishment / Hospitality etc
  • पद क्र.02 : Graduate In any Discipline and Knowledge of use of personal Computers and its Applications.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 885/- रुपये  SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : बंगलोर (jobs in Bangualore)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2024 

Biotechnology Research And Invovation Council Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाही.
  • सदर भरतीचे फॉर्म भरताना अचूक माहिती भरावी,माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्यावर निवड रद्द किवा उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • सदर भरतीचे फॉर्म भरताना वरील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळाला भेट द्या.

🔴 हे पण वाचा : Northern Railway Recruitment 2024 : उत्तर रेल्वे विभागांतर्गत नविन पदांसाठी भरती ! त्वरित येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !