महाराष्ट्र शासन : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कामगार” पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! BMC Bharti 2026

BMC Bharti 2026 : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी शोधताय ? मग हि भरती तुमच्या साठी कारण बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी ची संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BMC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 038 रिक्त जागा

पदांचे नाव :  कामगार

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.

BMC Bharti 2026 Links

pdf जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 22 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क हे खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना 900/- रुपये ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 11:59 वाजे पर्यंत

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर | DCC BANK BHARTI 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo