BMC Engineer Bharti 2024 : बृह्मुंबई महानगर पालिका अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
BMC Engineer Bharti 2024

BMC Engineer Bharti 2024 : बृह्मुंबई महानगर पालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0690 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहना करण्यात येत आहेत.या भरती ची जाहिरात हि बृह्मुंबई महानगर पालिका (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.त्यासाठी खाली लेखात अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

BMC Engineer Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0690 रिक्त पदे 

भरती विभाग : बृह्मुंबई महानगर पालिका अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 0250
02 कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) 0130
03 दुय्यम अभियंता (स्थापत्य)  0233
04 दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) 077

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 44,900/-ते 1,32,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण :  मुंबई  (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024

BMC Engineer Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज करणे.
  • परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. 
  • परीक्षेची तारीख,वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल आयडी वर पाठविले जाईल.
  • भरती प्रक्रीये संदर्भातील पुढील अपडेट मिळविण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या. 

 

हे आपल्या मित्रांना पाठवा 

तुम्हाला हे देखील आवडेल