Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 4 थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी l सरकारी नोकरीची संधी ! येथे अर्ज करा !

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “स्वयंपाकी” या पदांसाठी उच्च्य न्यायालय,अपील शाखा मुंबई यांच्या आस्थापनेवर नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये निरोगी व इच्छुक पात्र उमेदवारांना त्याचे अर्ज कागदपत्रे/प्रमाणपत्रे/पोस्टल ऑर्डर नुसार दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठविण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्जाचा नमुना खाली दिला आहे. या भरती साठी ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 16 ऑगस्ट 2024 पर्यंत दिला आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bombay High Court Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (ofline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्वयंपाकी 02

शैक्षणिक पात्रता : 

  • उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारांकडे स्वयंपाकाचे पुरसे ज्ञान व त्यासंबधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे “Assistant Registrar for registrar General High Court A.S Bombay” यांच्या नावे काढलेली 300/- रुपयाची पोस्टल ऑर्डर किवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात असावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 16,600/- रुपये ते 52,400/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : स्वयंपाकाची प्रत्याक्षित परीक्षा , शारीरिक कार्यक्षमता चाचणी,तोंडी मुलाखत

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक(कार्मिक),मुंबई उच्च न्यायालय,अपील शाखा मुंबई 5 वा मजला नविन मंत्रालय इमारत,जी.टी.रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग,मुंबई-400001

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : 16 ऑगस्ट 2024

Bombay High Court Recruitment 2024 Links

ऑफलाईन अर्जाचा नमुना येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज विहित नमुन्यातच असावा.
  • अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे.
  • उमेदवाराने माहिती भरताना संपूर्ण नावाचे त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार अचूक नमूद करावे.
  • उमेदवाराने पत्रव्यवहाराचा अचूक पत्ता पिनकोडसह नमूद करावा.
  • उमेदवारांनी उपयोगात असलेला ईमेल आयडी मोबाईल नंबर अर्जात नमूद करावा.
  • उमेदवारांनी स्वताची जन्मतारीख शैक्षणिक कागदपत्रे जन्म प्रमान्पात्राप्रमाणे अचूक लिहावी.
  • जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्प सूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन,उच्च न्यायालय मुंबई यांनी आपल्याकडे राखून ठेवले आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !