Bureau Of Indian Standards Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !

Bureau Of Indian Standards Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत सरकारी विभागात नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरवायचे असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 18 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bureau Of Indian Standards Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 016 रिक्त पदे 

भरती विभाग : भारतीय मानक ब्युरो

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सल्लागार (मानक पदोन्नती)016

शैक्षणिक पात्रता : i) M.B.A (Marketing) or equivalent degree in Mass Communication or Masters in Social Work (MSW) ii) Proficiency in IT Tools (MS Office) iii) Proficiency in Written And Oral English And HIndi

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार याची नोंद घ्यावी.

मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 50,000/- रुपये प्रती महिना वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : मुलाखतद्वारे 

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

नोकरीचे ठिकाण : पुणे,मुंबई,नागपूर (jobs in all india)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 ऑगस्ट 2024

Bureau Of Indian Standards Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून नोकरीचा कालावधी जाहिरात मध्ये स्पष्ट केलेला नाही. या भरतीची निवड हि मुलाखतीवर असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


🔴 हे पण वाचा : प्लाज्मा अनुसंधान संस्थान अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ” पदांसाठी भरती l सरकारी नोकरीची संधी ! येथे आवेदन करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !