CBSE Recruitment 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत नविन पदांसाठी भरती l येथे अर्ज करा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
CBSE Recruitment 2024

CBSE Recruitment 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board Of Secondary Education) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 09 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि शैक्षणिक विभागातील असून कायमस्वरूपी नोकरीची साठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

CBSE Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाइन 

भरती विभाग : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

भरती श्रेणी : शैक्षणिक विभागात नोकरीची संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 प्रादेशिक संचालक / Regional Director 02
02 सहसचिव / Joint Secretary 03
03 सहायक सचिव / Assistant Secretary 12
04 अवर सचिव / Under Secretary 08
05 उपसचिव / Deputy Secretary 04

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर पहा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही 

मासिक वेतन : शासकीय नियमानुसार या भरती साठी वेतन मिळणार आहे.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in all india)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै 2024

CBSE Recruitment 2024 Important Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल