CBSE Recruitment 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

CBSE Recruitment 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0212 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CBSE Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0212 रिक्त पदे

भरती विभाग : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 अधीक्षक142
02कनिष्ठ सहाय्यक070

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) Bachelor Degree from a Recognized University or Equivalent ii) Working Of Computer/Computer Applications Such as Windows, MS-Office, Handling of Large Database Internet
  • पद क्र.02 : i) 12th Class or equivalent qualification from a recognized Board or University ii) A Typing of 35 w.p.m in English or 30 w.p.m in Hindi on Computer 

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 800/- रुपये SC/ST/PWD/ExSM : अर्ज शुल्क माफ आहे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट )

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

परीक्षा केंद्र : पुणे

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2024

CBSE Recruitment 2025 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (02 जानेवारी पासून सुरु)
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

 

error: Content is protected !!