Central Warehousing Corporation Bharti 2025 : केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0179 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि केंद्रीय वखार महामंडळ (Central Warehousing Corporation) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Central Warehousing Corporation Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0179 रिक्त पदे
भरती विभाग : केंद्रीय वखार महामंडळ
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | मॅनेजमेंट ट्रेनी (General) | 40 |
02 | मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) | 13 |
03 | अकाउंटंट | 09 |
04 | सुपरिटेंडेंट (General) | 22 |
05 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट | 81 |
06 | सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) | 02 |
07 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) | 10 |
08 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) | 02 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation / Marketing Management/Supply Chain Management)
- पद क्र.02 : प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)
- पद क्र.03 : i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.04 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.05 : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
- पद क्र.06 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.07 : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
- पद क्र. 08 : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 12 जानेवारी 2025 किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1350/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : 500/-रुपये)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2024
Central Warehousing Corporation Bharti 2025 Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : IPPB Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!