DBATU Recruitment 2024 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ अंतर्गत नविन पदांसाठी भरती ! थेट मुलाखतीसाठी आमंत्रित !!

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
DBATU Recruitment 2024

DBATU Recruitment 2024 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Technological University) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 304 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती हि शैक्षणिक क्षेत्रात असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती साठी लागणारी आव्श्याक्फ माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून थेट मुलाखती साठी बोलाविण्यात आले आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DBATU Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)

एकूण पदसंख्या : 304 रिक्त पदे 

भरती विभाग : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ 

भरती श्रेणी : शैक्षणिक क्षेत्रात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 Senior Engineer (Civil) 01
02 Junior Engineer (Civil) 06
03 Junior Engineer (Electrical) 01
04 Civil Supervisor 06
05 Electrical Supervisor 01
06 Garden Superintendent 02
07 Draftsman 01
08 Draftsman Trainee 01
09 Software (ICT) Engineer 04
10 Library Assistanat 06
11 Nurse 03
12 Driver 05
13 Accountant 09
14 Hostel Clerk 04
15 Laboratory Assistant 23
16 Data Entry Operator 24
17 Clerk- Cum Typist 57

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :  खुला प्रवर्ग – 500/- रुपये मागासवर्गीय – 250/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 40,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : रायगड (jobs in Raigad)

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत द्वारे 

मुलाखतीच्या तारखा : 05,06,07,08,09,10 ऑगस्ट 2024 (पदानुसार जाहिरात मध्ये पहा.)

मुलाखतीचे ठिकाण : डॉ.बाबासाहेन आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,लोणेरे,ता.माणगाव जि.रायगड 402103

DBATU Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने असून थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
  • मुलाखतीला जाताना सोबत शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवावी.
  • मुलाखतीसाठी दिलेला ठिकाणी वेळेत पोचावेत.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी वरील अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Indian Navy Civilian Bharti 2024 : भारतीय नौदल विभागाअंतर्गत 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांना संधी!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल