जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर | DCC BANK BHARTI 2025

DCC Bank Bharti 2025 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेले ज्यु. बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील 0123, शिपाई श्रेणीची 036, सुरक्षारक्षक 05, वाहनचालक 01 असे एकूण 0165 रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरणेसाठी पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ही खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2025 : District Central Cooperative Bank Ltd. Under the establishment and jurisdiction of the Jn. Banking Assistant category 0123, Peon category 036, Security Guard 05, Driver 01, a total of 0165 vacant posts are being invited from eligible candidates through direct service method in the given format only online mode. This is a great opportunity for 10th, 12th and graduate candidates to get a job. Take full advantage of this opportunity. Vacant posts in the advertisement, other necessary information about it, pdf advertisement and online application link are given below.

एकूण पदे : 0165 नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

पदे : ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक (वॉचमन), वाहन चालक.

शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी आणि पदवीधर. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)

अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट : किमान ५०% गुणांसह पदवी/पदवीधर पदवी + संगणक ज्ञान; एमएससीआयटी उत्तीर्ण / संगणक अभियांत्रिकी पदविका, माहिती तंत्रज्ञान पदविका, संगणक विज्ञान आणि अनुप्रयोग पदविका, संगणक विज्ञान पदविका, संगणक विज्ञान पदविका, संगणक विज्ञान पदविका, माहिती तंत्रज्ञान पदविका, संगणक अनुप्रयोग पदविका, संगणक अभियांत्रिकी पदविका, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी पदविका, माहिती तंत्रज्ञान पदविका, बी.ई./ बी. टेक पदविका.
  • शिपाई : ८ वी ते १२ वी उत्तीर्ण.
  • सुरक्षा रक्षक : ८ वी ते १२ वी उत्तीर्ण.
  • वाहन चालक : ८ वी ते १२ वी उत्तीर्ण + ४ चाकी वाहन (एलएमव्ही) परवाना.

नोकरी ठिकाण : ठाणे. (Jobs in Thane)

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २९ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : पंजाब आणि सिंध बँक मध्ये 0750 जागांची भरती सुरु ! Punjab And Sind Bank Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo