खुशखबर : जिल्हा रुग्णालय अंतर्गत नविन पदांची भरती सुरु! l सरकारी विभागात नोकरीची संधी l District Civil Hospital Recruitment 2024

District Civil Hospital Recruitment 2024 : जिल्हा रुग्णालय अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी रुग्णालयात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे,कारण जिल्हाच्या मध्यवर्ती रुग्णालयात नोकरी मिळणार असून भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरतीचा ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 10 ऑगस्ट 2024 असून लवकर लवकर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

District Civil Hospital Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे 

भरती विभाग : जिल्हा सिव्हील रुग्णालय 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01औषध निर्माता 01
02प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Bachelors Degree in Pharmacy from a recognized Institute. OR Pharmacy The Candidate should be registered in state pharmacy council.
  • पद क्र.02 : B.sc In Medical Laboratory Technology (DMLT) or BMLS Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) or DMLS with the course duration of at least 2 years recognized by state Government/Central Government

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 60 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला प्रती महिना 21,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : हिंगोली (jobs in Hingoli)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (DAPCU) सिव्हील हॉस्पिटल हिंगोली 431513.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2024

District Civil Hospital Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
  • सदर भरती साठी ऑफलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
  • सदर ऑफलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

हे पण वाचा : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित !! त्वरित येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

error: Content is protected !!