FSSAI Recruitment 2024 : अन्न सुरक्षा व मानक विभाग अंतर्गत नविन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “डाटा एंट्री ऑपरेटर व मल्टी टास्किंग स्टाफ” हि पदे भरण्यात येणार आहेत,या भरती मध्ये 10वी/ पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे, त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.सरकारी विभागात नोकरी मिळविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जुलै 2024 हि असून भरती विषयी अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
FSSAI Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे
भरती विभाग : अन्न सुरक्षा व मानक विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डाटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक | 01 |
02 | मल्टी टास्किंग स्टाफ | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Bachelor Degree or Equivalent in Computer Science/ Information Technology. Required Experience : Minimum 1 Year or experience in handing the files and computer related work of Government Organization / FSSAI notified food Testing Laboratory/ Research Institute/ Any Other Organization.
- पद क्र.02 : उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून विद्यापीठातून 10/12 वी उत्तीर्ण असावा. Required Experience : Minimum 1 Year or experience in handing the Food Samples ,Files / Glass wares of FSSAI notified food Testing Laboratory/ Research Institute/ Any Other Organization.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : 885/- रुपये मागासवर्गीय उमेदवारांना – 531/- रुपये अर्ज शुल्क
मासिक वेतन श्रेणी : 27,000/- रुपये ते 29,850/- रुपये
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (jobs in mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जुलै 2024
FSSAI Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना : सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे भरावयाचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये अचूक माहिती काळजीपूर्वक भरावी.अधिक माहिती साठी वरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : IFFCO Recruitment 2024 : भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती l ऑनलाईन अर्ज येथे करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !