High Court Calcutta Bharti 2024 : कलकत्ता उच्च न्यायालय अंतर्गत “कनिष्ठ सहायक” या पदांसाठी भरती ! त्वरित येथे आवेदन करा

High Court Calcutta Bharti 2024 : कलकत्ता उच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “कनिष्ठ सहाय्यक” हे पदे एकूण 291 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि कलकत्ता उच्च न्यायालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात असणारी संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्जाची लिंक व  संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

High Court Calcutta Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदे : 291 रिक्त पदे 

भरती विभाग : उच्च न्यायालय अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ सहायक 291

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 800/- रुपये मागासवर्गीय – 400/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 22,700/- रुपये ते 58,500/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : कलकत्ता (jobs in culkatta)

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा व मुलाखत 

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2024

High Court Calcutta Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कायमस्वरूपी असून केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची निवड हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

error: Content is protected !!