IDBI Bank SCO Recruitment 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना संधी l येथे ऑनलाईन अर्ज करा

IDBI Bank SCO Recruitment 2024 : आयडीबीआय बँक (IDBI Bank) अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 056 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणार उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी पात्रता धारक व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक हि 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IDBI Bank SCO Recruitment 2024Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 056 रिक्त जागा 

भरती विभाग : आयडीबीआय बँक (IDBI Bank)

भरती श्रेणी : बँकिंग विभागात सरकारी नोकरीची संधी ! 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Assistant General Manager25
02Manager31

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Post Graduate Degree from any University Recognized by Govt. of India or its regulatory bodies
  • पद क्र.02 : Graduation form any University Recognized Govt. of India or its regulatory bodies

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे ते 25 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PwD – 200/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 34,400/- रुपये ते 78,230/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2024

IDBI Bank SCO Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा :  NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन 138 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! येथे पहा संपूर्ण माहिती


हे आपल्या मित्रांना पाठवा !