Indian Navy Civilian Bharti 2024 : भारतीय नौदल विभागाअंतर्गत 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांना संधी!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !

Indian Navy Civilian Bharti 2024 : भारतीय नौदल विभागाअंतर्गत विविध पदांसाठी 741 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील , शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील उपलब्ध करून दिला आहे.तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 02 ऑगस्ट 2024 असून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Navy Civilian Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 741 रिक्त पदे 

भरती विभाग : भारतीय नौदल विभाग (Indian Navy Civilian)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) 01
02चार्जमन (फॅक्टरी)10
03चार्जमन (मेकॅनिक)18
04सायंटिफिक असिस्टंट04
05ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)02
06फायरमन444
07फायर इंजिन ड्राइव्हर 058
08ट्रेड्समन मेट161
09पेस्ट कंट्रोल वर्कर018
10कुक09
11मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)016

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.02 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer)
  • पद क्र.03 : i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : (i) B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.05 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) (iii) Auto CAD
  • पद क्र.06 : i) 12वी उत्तीर्ण ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
  • पद क्र.07 : i) 12वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.08 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI
  • पद क्र.09 : 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.10 : 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.11 : 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC: 295/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला: शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 ऑगस्ट 2024

Indian Navy Civilian Bharti 2024 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक माहिती संपूर्ण भरावी 
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
  • उमेदवाराचा अर्ज भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट झाला का नाही ते बघून घ्यावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !

हे पण वाचा : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा 


हे आपल्या मित्रांना पाठवा !