इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 0348 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध | मासिक वेतन : 30,000 रुपये | IPPB Executive GDS Bharti 2025

IPPB EXECUTIVE GDS BHARTI 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत आवश्यकते – नुसार बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये 0348 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती ची जाहिरात इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी निर्धारित पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी अन्यथा त्यांचा अर्ज त्वरित नाकारला जाईल. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IPPB EXECUTIVE GDS BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे

एकूण पदसंख्या : 0348 रिक्त जागा

पदांचे नाव : कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक).

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.

अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

IPPB EXECUTIVE GDS BHARTI 2025 links

pdf जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क हे 75०/- रुपये ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 30,000/- रुपये दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • बँकेच्या उत्पादनांची विक्री करून दरमहा महसूल लक्ष्य पूर्ण करणे.
  • ग्राहक मिळविण्यासाठी कार्यक्रम व मोहिमा राबवून आर्थिक साक्षरता वाढवणे.
  • GDS साठी IPPB उत्पादन व सेवांबाबत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  • पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून विक्री वाढवणे.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 29 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर | DCC BANK BHARTI 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo