Krishi Vigyan Kendra Bharti 2024 : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत नविन पदांची भरती !! ऑफलाईन अर्ज येथे करा

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 : रूलर डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.या भरती साठी महाराष्ट्र शासनाअंतर्गत पदभरती होणार असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील येथे उपलब्ध करून देण्यात आला तसेच भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने 31 जुलै 2024 या तारखेपर्यंत करावयचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

एकूण पदसंख्या : 07 रिक्त पदे 

भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र अकोला 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01यंग प्रोफेशनल 07

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी अग्री (Knowledge of Computer Application experience in Research and / or Extension in Cotton Crop)

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा कमीत कमी 21 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 30,000/- रुपये प्रती महिना मिळेल.

नोकरीचे ठिकाण : अकोला (jobs in akola)

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव,ग्रामीण विकास आणि संशोधन प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र सिसा (उदेगाव) पोस्ट डोंगरगाव ता.जि.अकोला महाराष्ट्र – 444101

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत.
  • दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.त्यामुळे उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावे.
  • अर्जामध्ये नमूद केलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळ्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.
  • या संबंधीचा पुढील सर्व संपर्क व सूचना उमेदवारांच्या ईमेल वर मोबाईल क्रमांकारावर पाठविल्या जातील.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : RRCAT Recruitment 2024 : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा !


आपल्या मित्रांना पाठवा !