Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहिरात हि कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन ( offline )
एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे
भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | शिपाई / पहारेकरी | 05 |
02 | सुरक्षारक्षक | 02 |
03 | गेटमन | 01 |
04 | माळी | 01 |
05 | सफाई कामगार | 01 |
शैक्षणिक पात्रता : इ. 9 वी,10वी,12वी,पदविका, पदवी, पदव्युतर गुणपत्रके व प्रमाणपत्रे.तसेच MS – CIT प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वर्तणुकीचा दाखला , जात प्रमाणपत्र ज्या उमेदवारास बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असल्यास वयामध्ये शिथिलता आणि प्राधान्य देण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवलेले आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,400/- ते 63,200/- रुपये मासिक पगार दिला जाईल .
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : राहाता, जिल्हा – अहमदनगर
ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : कृषी उत्त्पन बाजार समिती राहाता, पोस्ट साकुरी ता. राहाता,जि.अहमदनगर – ४२३१०७
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 25 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 ऑक्टोंबर 2024
Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या नमुन्यामध्येच भरावा.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या पत्यावर वर पाठवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Mumbai Port Authority : मुंबई पत्तन प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !