Maharashtra Metro Rail Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “या” या रिक्त पदांची भरती सुरु l येथे संपूर्ण माहिती पहा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Maharashtra Metro Rail Recruitment 2024

Maharashtra Metro Rail Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण  011 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई मेट्रो मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची जाहिरात हि मुंबई  मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना ,अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहित साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Maharashtra Metro Rail Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline )

एकूण पदसंख्या : 011 रिक्त पदे 

भरती विभाग : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड 

भरती श्रेणी : रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  Deputy General Manager (Oprations ) 01 
02 Deputy General Manager ( Oprations Safety ) 01 
03  Assistant General Manager
(Operations)
01 
04  Assistant General Manager (RS) 02 
05  Assistant General Manager (Safety) 01 
06 Assistant General Manager (HR) 01 
07  Assistant Manager (Operations) 01 
08  Assistant Manager (Operations /
Labour Compliance)
01 
09   Deputy Engineer (Safety) 01 
010 Jr. Engineer -II (RS) 01 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात पहा.)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 ते 35 व 40 वर्ष असावे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 28,300/- ते 2,20,000/- रुपये वेतन मिळेल .

नोकरीचा प्रकार :  Contract Basis ( कंत्राटी पद्धत )

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : मुंबई  ( Jobs In Mumbai )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited,MMRCL -Line 3 Transit Office,E Block, Bandra Kurla Complex,Bandra (Esat), Mumbai- 400051 

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :  14 ऑक्टोंबर 2024 

Maharashtra Metro Rail Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांच्या महत्वाच्या सूचना :

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. 
  • सदर भरतीमध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. 
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा इमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. 
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हेही वाचा : Thane Mahangarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 17 संवर्गातील पदांची भरती सुरु ! संपूर्ण जाहिरात येथे पहा


हे आपल्या मित्रांना पाठवा

तुम्हाला हे देखील आवडेल